Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनMahesh Bhatt: मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर झोपले अन्...; जाणून घ्या महेश भट्ट यांच्यासोबत...

Mahesh Bhatt: मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर झोपले अन्…; जाणून घ्या महेश भट्ट यांच्यासोबत नेमकं काय झालं होतं

[ad_1]

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय फिल्ममेकर म्हणून महेश भट्ट ओळखले जातात. त्यांचा आज, २० सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे महेश भट्ट हे कायमच चर्चेत होते. त्यांचा एक फोटो तर असा होता ज्यामध्ये ते स्वत:च्या मुलीला लिप किस करताना दिसत होते. या फोटोवरुन खूप मोठा वाद झाला होता. अनेकांनी महेश भट्ट हे वडील-मुलीच्या नात्याला काळीमा फारत आहेत असे म्हटले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments