Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रपुणेकरांसाठी खुशखबर! ‘पुणे-दुबई-पुणे’ आणि ‘पुणे-बँकॉक-पुणे' विमानसेवा लवकरच सुरू होणार

पुणेकरांसाठी खुशखबर! ‘पुणे-दुबई-पुणे’ आणि ‘पुणे-बँकॉक-पुणे’ विमानसेवा लवकरच सुरू होणार

[ad_1]

केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुणेकरांना खुशखबर दिली. पुणे-दुबई-पुणे आणि पुणे-बँकॉक-पुणे विमानसेवा येत्या २७ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची घोषणा केली मोहोळ यांनी केली. मोहोळ यांनी X या सोशल मीडियावर ही घोषणा केली. ‘येत्या २७ ऑक्टोबर २०२४ पासून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुणे-दुबई-पुणे (दैनिक विमानसेवा) आणि पुणे-बँकॉक-पुणे (आठवड्यातून तीन वेळा) सुरू होणार असल्याचे जाहीर करताना आनंद होत आहे. पुणेकर आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करण्यासाठी या विमानसेवांचा फायदा होईल..हॅपी फ्लाइंग!’ असं मोहोळ यांनी सोशल मीडियावर लिहिलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments