Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रकामाच्या अतिताणामुळे पुण्यातील ई. वाय. कंपनीतील तरुणीचा मृत्यू; आईने बॉसला धरलं जबाबदार;...

कामाच्या अतिताणामुळे पुण्यातील ई. वाय. कंपनीतील तरुणीचा मृत्यू; आईने बॉसला धरलं जबाबदार; पत्र व्हायरल

[ad_1]

Pune EY employee dies : कामाच्या अतितानामुळे एका २६ वर्षीय मुलीचा हृदय विकाराने मृत्यू झाल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. कंपनीतील वरिष्ठांनी तिला सातत्याने दिलेल्या अतिरिक्त कामाच्या तानामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. तिच्या आईने कंपनीच्या सीईओंना लिहिलेले पत्र सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले असून अनेक नेटकऱ्यांनी कंपनीच्या धोरणांवर देखील टीका केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments