Wednesday, September 23, 2026
Homeमहाराष्ट्रअमृता फडणवीसांना यापुढं 'मॅम' नाही तर 'माँ अमृता' संबोधणार; मंत्री मंगलप्रभात लोढा...

अमृता फडणवीसांना यापुढं ‘मॅम’ नाही तर ‘माँ अमृता’ संबोधणार; मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य

[ad_1]

राजकारणात छोट्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी सर्वोच्च नेत्यांबद्दल कौतुकाचे उद्गार काढणं हे नवीन नाही. बहुतेक राजकीय कार्यक्रमात हे चित्र दिसतं. राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एका कार्यक्रमात काढलेले कौतुकोद्गार सध्या जोरदार चर्चेत आहे. मी अमृता फडणवीस यांना यापुढं ‘मॅम’ नव्हे तर ‘माँ अमृता’ संबोधणार, असं त्यांनी म्हटलं आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments