Wednesday, September 23, 2026
Homeमहाराष्ट्रगणपती विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच कोल्हापुरात एकाला चाकूने भोसकलं, तर पुण्यात...

गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच कोल्हापुरात एकाला चाकूने भोसकलं, तर पुण्यात गोळीबाराची घटना

[ad_1]

राज्यात गणेशविसर्जनाची धूम असून मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाला निरोप दिला जाता आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूरसह राज्यातील प्रमुख शहारांमध्ये रात्री उशिरापर्यंत विसर्जना मिरवणुका सुरू आहेत. अशातच पुणे व कोल्हापुरातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात पुन्हा गोळीबार झाला असून अचानक झालेल्या घटनेमुळे नागरिक घाबरले. त्यासोबतच पोलिसांचीही धावपळ झाली.  पिंपरी चिंचवडमध्ये मुंबई- बंगळुरु हायवे लगत असलेल्या फिनिक्स मॉलच्या गेट नंबर ८ वर अज्ञात व्यक्तीन हवेत गोळीबार केलाय. तर गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असतानाच कोल्हापुरात एकाची हत्या करण्यात आल्यानं खळबळ माजली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments