Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशरील्ससाठी डोंगराच्या कडावर नाचत होती तरुणी; अचानक पाय घसरला अन्....! काळजाचा ठोका...

रील्ससाठी डोंगराच्या कडावर नाचत होती तरुणी; अचानक पाय घसरला अन्….! काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Himachal Chaba Viral video : आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुणाई काहीही करायला तयार असते. अनेकदा जिवावर बेटणारे स्टंट देखील केले जातात. केवळ काही लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी जीव धोक्यात घालायला देखील ते मागेपुढे पाहत नाहीत. व्हायरल होईल असा व्हिडिओ तयार करतांना अनेक अपघात देखील घडले आहेत, ज्यात व्हिडिओ करणाऱ्यांना जीव देखील गमवावा लागला आहे. आता असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ हिमाचल प्रदेशातील चंबा येथील आहे. व्हिडिओत एक तरुणी डोंगराच्या कड्यावर रील्स तयार करतांना डान्स करत आहे. डान्स करतांना तिचा पाय घसरतो आणि ती दरीत कोसळते. हा व्हीडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments