Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशViral Viral: जुन्या वादातून तरुणावर हल्ला, नंतर निर्वस्त्र करून रस्त्यावरून पळवलं, व्हिडिओ...

Viral Viral: जुन्या वादातून तरुणावर हल्ला, नंतर निर्वस्त्र करून रस्त्यावरून पळवलं, व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Viral News: बंगळुरूत एका तरुणाला मारहाण तसेच नग्नावस्थेत रस्त्यावर फिरायला लावल्याचा प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आरोपीने जुन्या वादातून पीडित तरुणासोबत असे संतापजनक कृत्य केले. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर चिंता निर्माण झाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments