Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रएमपीएससी परीक्षार्थींसाठी शरद पवार पुन्हा मैदानात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं सविस्तर...

एमपीएससी परीक्षार्थींसाठी शरद पवार पुन्हा मैदानात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं सविस्तर पत्र

[ad_1]

Sharad Pawar letter To CM Eknath Shinde : राज्य लोकसेवा आयोगा मार्फत (MPSC) दरवर्षी विविध पदांच्या परीक्षेची घोषणा करण्यात आली. मात्र, या परीक्षा अनेक महिन्यांपासून रखडल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. तसेच काही परीक्षांचे निकाल लागून सुद्धा मुलांना नेमणूक देण्यात आलेली नाही. यामुळे स्पर्धा परीक्षेच्या मुलांनी आंदोलन देखील केले होते. दरम्यान, पुन्हा एकदा शरद पवार स्पर्धा परीक्षेच्या मुलांच्या मागण्यांसाठी पुढे आले आहेत. त्यांनी या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. एमपीएससीने राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क परीक्षेच्या तारखा त्वरित जाहीर कराव्या. तसेच लिपिक टंकलेखक ७ हजार पदांवर व इतर परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त्या द्याव्या, अशी मागणी या पत्रात शरद पवार यांनी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments