congress manifesto : हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; शेतकरी, महिलांसाठी विशेष आश्वासन

0
1
congress manifesto : हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; शेतकरी, महिलांसाठी विशेष आश्वासन


जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सोमवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी अनेक कल्याणकारी योजनांचे आश्वासन दिले आहे. हात बदलेगा हालात असे नाव जाहीरनाम्याला दिले आहे. एआयसीसीचे मुख्य प्रवक्ते पवन खेरा आणि पीसीसी अध्यक्ष तारिक हमीद कर्रा यांनी पक्ष कार्यालयात जाहीरनामा जारी केला.



Source link