
पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरूपदावरून डॉ. अजित रानडे यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घटना ताजी सारख्या आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या वादात उडी घेतली आहे. अर्थतज्ञ डॉ. अजित रानडे यांना अशा पद्धतीने कुलगुरूपदावरून हटवणं अत्यंत चुकीचं असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.




