Friday, September 18, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधून डॉ. अजित रानडेंना का हटवलं? राज ठाकरेंचा सवाल; जाणून...

पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधून डॉ. अजित रानडेंना का हटवलं? राज ठाकरेंचा सवाल; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

[ad_1]

पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरूपदावरून डॉ. अजित रानडे यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घटना ताजी सारख्या आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या वादात उडी घेतली आहे. अर्थतज्ञ डॉ. अजित रानडे यांना अशा पद्धतीने कुलगुरूपदावरून हटवणं अत्यंत चुकीचं असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments