Thursday, August 13, 2026
Homeमहाराष्ट्रभंडारा जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या गर्भवती महिला व बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचे स्मशानातच...

भंडारा जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या गर्भवती महिला व बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचे स्मशानातच आंदोलन

भंडारा जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या गर्भवती महिला व बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचे स्मशानातच आंदोलन

[ad_1]

सरकारी रुग्णालयातील अस्वच्छा, ऑक्सिजनची कमतरता तसेच अनागोंदी कारभाराच्या अनेक घटना समोर येत असतात. त्यातच आता  भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या एका गर्भवती महिलेचा तसेच नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री मध्यरात्री भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ही घटना घडल्यानंतर खळबळ माजली आहे. या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत गोंधळ घातला. नातेवाईकांनी स्मशानभूमीतच ठिय्या दिला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments