Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशज्यूसमध्ये लघवी करून देत होता ग्राहकांना! नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या केले...

ज्यूसमध्ये लघवी करून देत होता ग्राहकांना! नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या केले स्वाधीन; कुठे घडली घटना ? वाचा

[ad_1]

Viral news : गाझियाबादच्या लोनी बॉर्डर भागात शुक्रवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काही ग्राहकांनी एका ज्यूस दुकानदाराला ज्यूसमध्ये लघवी मिसळताना रंगेहात पकडले. यानंतर त्यांनी आरोपी दुकानदाराला चांगला चोप दिला. यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तपासादरम्यान आरोपीच्या दुकानातून एक कॅनही जप्त करण्यात आला आहे. ज्यात मानवी मूत्र ठेवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी दुकानदाराला अटक केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments