Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रPune Rape: विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर ५ वर्षे...

Pune Rape: विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर ५ वर्षे बलात्कार

[ad_1]

Pune Crime: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सरकार आणि पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात असताना पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आली. विवाह नोंदणी संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीतून तरुणीवर तब्बल पाच वर्ष अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित महिलेने कोंढवा पोलिसांत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments