Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजनलोकप्रिय गाण्यांच्या सुरेल मैफिलीसोबतच पाहायला मिळणार गाजलेल्या चित्रपटांचा संग्रह! २ नवे ओटीटी...

लोकप्रिय गाण्यांच्या सुरेल मैफिलीसोबतच पाहायला मिळणार गाजलेल्या चित्रपटांचा संग्रह! २ नवे ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच

[ad_1]

New OTT Platforms Launch: सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर घर बसल्या मनोरंजनाचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनानंतर ओटीटीला अक्षरशः सुगीचे दिवस आले आहेत. वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर जगभरातील गाजलेले चित्रपट घर बसल्या बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळत असल्यामुळे लोकांचा याकडे कल वाढला आहे. अनेक लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेतच. पण, यात आता आणखी दोन नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मची भर पडणार आहे. अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट ग्रुपने नुकत्याच त्यांच्या दोन नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म्स, ‘अल्ट्रा प्ले’ आणि ‘अल्ट्रा गाने’ला लाँच करून हिंदी सिनेमा आणि संगीताच्या चाहत्यांना आनंडाची बातमी दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments