Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशस्वत: महिन्याला ११ हजार कमावते अन् नवरा पाहिजे २.५ लाख पगार घेणारा,...

स्वत: महिन्याला ११ हजार कमावते अन् नवरा पाहिजे २.५ लाख पगार घेणारा, महिलेचा बयोडेटा पाहून चक्रावून जाल

स्वत: महिन्याला ११ हजार कमावते अन् नवरा पाहिजे २.५ लाख पगार घेणारा, महिलेचा बयोडेटा पाहून चक्रावून जाल

[ad_1]

Women Marriage Biodata Viral Post: एक काळ असा होता की, पालकच आपल्या मुलांसाठी वधू किंवा वर शोधायचे. मात्र, तरुण-तरुणी स्वत:च आपले जोडीदार निवडतात. सध्या सोशल मीडियावर एक बायोडेटा व्हायरल होत आहे, ज्यात एका महिलेने तिच्या लग्नासाठी अशा काही अटी ठेवल्यात, जे वाचल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या व्हायरल होत असलेल्या बायोडेटावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments