Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रहिंदुत्वासाठी शिंदे गटात गेलेल्या आमदार यामिनी जाधव यांच्याकडून भायखळ्यात मुस्लिम महिलांना बुरखा...

हिंदुत्वासाठी शिंदे गटात गेलेल्या आमदार यामिनी जाधव यांच्याकडून भायखळ्यात मुस्लिम महिलांना बुरखा वाटप!

[ad_1]

राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच आता मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्या पक्षाच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याचे बॅनर समोर आल्यानंतर आता विरोधकांनी टीका केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments