Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रलेकरं रडत होती अन् शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकाकडून कारचालकाला भररस्त्यात बेदम मारहाण, पाहा...

लेकरं रडत होती अन् शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकाकडून कारचालकाला भररस्त्यात बेदम मारहाण, पाहा VIDEO

[ad_1]

ठाकरे गटाने व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय की, महाराष्ट्रात गुंडाराज!  मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या’ शिवा’ नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भरदिवसा, भररस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही… कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल! ही फक्त कर्जतची अवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढलीये! कायदा  सुव्यवस्थेची वाट लागलीये!  कारण, गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलाय!

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments