किराणा दुकानात हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री! एका पुडीची किंमत…; 25 वर्षीय तरुणीला अटक

0
1
किराणा दुकानात हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री! एका पुडीची किंमत…; 25 वर्षीय तरुणीला अटक



Drug Trafficking: हा सारा प्रकार पाहून छापेमारी करणारे अधिकारीही आश्चर्यचकित झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. हा प्रकार समोर आल्यानंतर सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.



Source link