Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनMalaika Arora Father: मलायका आरोरावर कोसळला दुःखाचा डोंगर; अभिनेत्रीच्या वडिलांनी संपवलं स्वतःचं...

Malaika Arora Father: मलायका आरोरावर कोसळला दुःखाचा डोंगर; अभिनेत्रीच्या वडिलांनी संपवलं स्वतःचं आयुष्य

Malaika Arora Father: मलायका आरोरावर कोसळला दुःखाचा डोंगर; अभिनेत्रीच्या वडिलांनी संपवलं स्वतःचं आयुष्य

[ad_1]

Malaika Arora Father Death: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांनी बुधवारी सकाळी आत्महत्या केली आहे. ही घटना आज (११ सप्टेंबर) सकाळी ९ वाजता घडली. वांद्रे येथील आशा मैनार इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून अनिल अरोरा यांनी आपले जीवन संपवले आहे. त्यांच्या आत्महत्येमागील कारणे अद्याप समोर आलेली नाहीत. अनिल अरोरा गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे बोलले जात आहे. प्राथमिक तपासात पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्यांचा मृतदेह भाभा रुग्णालयात नेण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments