Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रViral video: सरकारी शाळेत विद्यार्थिनींची बीयर पार्टी, व्हिडिओ पाहून पालकांच्या तळपायाची आग...

Viral video: सरकारी शाळेत विद्यार्थिनींची बीयर पार्टी, व्हिडिओ पाहून पालकांच्या तळपायाची आग मस्तकात

Viral video: सरकारी शाळेत विद्यार्थिनींची बीयर पार्टी, व्हिडिओ पाहून पालकांच्या तळपायाची आग मस्तकात

[ad_1]

Viral News: छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत काही विद्यार्थिनींनी बीयर प्यायल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून जबाब गोळा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments