Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रBMC लिपीक पदासाठीची 'ती' शैक्षणिक अट रद्द; १,८४६ जागांसाठी सरळ सेवा भरती...

BMC लिपीक पदासाठीची ‘ती’ शैक्षणिक अट रद्द; १,८४६ जागांसाठी सरळ सेवा भरती नव्याने राबवणार

BMC लिपीक पदासाठीची ‘ती’ शैक्षणिक अट रद्द; १,८४६ जागांसाठी सरळ सेवा भरती नव्याने राबवणार

[ad_1]

मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation) लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया (Recruitment for the post of Clerk) राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी ‘माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) आणि पदवी परीक्षेत ‘प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण’ ही शैक्षणिक अट लागू करण्यात आली होती. ही एक अट आता महानगरपालिका प्रशासनाने रद्द केली आहे. त्यामुळे आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या १५ दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments