Ankita Lokhande: भक्तीच्या नावाखाली तमाशा! अंकिता लोखंडे-निया शर्माचा गणपती डान्स बघून नेटकरी संतापले!

0
15
Ankita Lokhande: भक्तीच्या नावाखाली तमाशा! अंकिता लोखंडे-निया शर्माचा गणपती डान्स बघून नेटकरी संतापले!


काय म्हणाले नेटकरी?

गणेश चतुर्थीला निया शर्मा आणि अंकिता लोखंडे यांनी केलेला डान्स लोकांना खूप विचित्र वाटत आहे. युजर्सनी त्यांचा व्हिडीओ पाहिला आणि म्हटले की, गणेश पूजेच्या नावाखाली येथे भक्ती गायब आहे, बाकी सर्व काही घडत आहे. यावर एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘अंकिताकडे पाहून मी तेच मनापासून म्हणते की, विकीला १०० तोफांची सलामी. आणखी एका युजरने लिहिले की, ‘हे पाहून असे वाटते की, बाप्पाच्या नावाने पूजा नाही, तर तमाशा आहे. एकाने लिहिले, ‘ती रस्त्यावरील मुलांप्रमाणे नाचत आहे. तर अनेक युजर्सने अंकिताचा एक्स म्हणजेच सुशांत सिंह राजपूतची आठवण काढत लिहिलं, ‘सुशांत सगळ्यांना बघत असेल. अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर येत आहेत.



Source link