Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनHome Minister: 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाची २० वर्ष पूर्ण! भाऊजी घेणार प्रेक्षकांचा निरोप

Home Minister: ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाची २० वर्ष पूर्ण! भाऊजी घेणार प्रेक्षकांचा निरोप

[ad_1]

काही कार्यक्रम असे असतात जे गाजतात त्यांची चर्चा होते, पण काही कार्यक्रम असेही असतात ज्याची चर्चा तर होतेच सोबतच हे कार्यक्रम प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनतात, ओळख बनतात आणि मनात घर करून राहतात. असाच २० वर्षांपूर्वी सुरु झालेला ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम. याची चर्चाही झाली, या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घरदेखील केलं आणि अनेक कुटुंबाना आनंद व आधारही दिला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments