Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : पुणे, मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाची...

Maharashtra Weather Update : पुणे, मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, IMD चा ऑरेंज अलर्ट

[ad_1]

Maharashtra Weather Update : राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. या काळात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. आज रविवारी, मुंबई, ठाणे, पालघर तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह साताऱ्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील काही दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments