Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रPune Traffic : अथर्वशीर्ष पठणानिमित्त पुण्यात मध्यभाग परिसरात वाहतूकीत बदल; 'हे' मार्ग...

Pune Traffic : अथर्वशीर्ष पठणानिमित्त पुण्यात मध्यभाग परिसरात वाहतूकीत बदल; ‘हे’ मार्ग बंद तर ‘हे’ सुरू

[ad_1]

Pune Traffic : पुण्यात दगडूशेठ गणपती येथे उद्या पहाटे ५ वाजता अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शिवाजी रोड जिजामाता चौक ते रामेश्वर मंदिर चौक हा मार्ग बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी याची दखल घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक उपयुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments