Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रJaydeep Apte : शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेतील आरोपी जयदीप आपटेला अटक, रात्रीच्या वेळी...

Jaydeep Apte : शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेतील आरोपी जयदीप आपटेला अटक, रात्रीच्या वेळी पत्नी व आईला भेटायला आला अन्..

[ad_1]

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५ फुटी पुर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या दुर्घटना प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे पोलिसांना सापडला आहे. त्याला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे.जयदीप आपटे अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी त्याच्या कल्याणच्या घरी आला होता. मात्र अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments