Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रPune swarget crime : पुण्यात चाललयं काय ? खरेदीत व्यस्त असणाऱ्या अभियंता...

Pune swarget crime : पुण्यात चाललयं काय ? खरेदीत व्यस्त असणाऱ्या अभियंता तरुणीची भररस्त्यात छेड काढून मारहाण; तरुणी जखमी

[ad_1]

Pune swarget crime : पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच उरला नाही अशी म्हणण्याची वेळ आली आहे. खून, दरोडा, बलात्कार यासारखे प्रकार घडत असतांना आता भर रस्त्यात तरुणींची छेड काढण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. अशीच एक घटना उघडकीस अलायी आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली आहे. स्वारगेट येथे एक आयटी अभियंता असलेल्या तरुणीची भर रस्त्यात छेड काढून तिला मारहाण करण्यात आली आहे. यात तरुणी ही गंभीर जखमी झाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments