Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशलग्न ठरल्यानंतर फिरायला गेलेल्या तरुणीवर होणाऱ्या पतीनं केला बलात्कार, ८ ठिकाणी चावे...

लग्न ठरल्यानंतर फिरायला गेलेल्या तरुणीवर होणाऱ्या पतीनं केला बलात्कार, ८ ठिकाणी चावे घेतले! मित्रांनाही बोलावलं!

[ad_1]

ghaziabad fiance rape : देशात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. कोलकाता, बदलापूर येथील घटना ताजी असतांना आता उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. एका मुलीचा साखरपुडा झाला. ती होणाऱ्या नवऱ्यासोबत ऋषिकेश येथे  फिरायला गेली असता, त्याने हॉटेल रूममध्ये तिच्यावर पाशवी बलात्कार केला. तिच्या अंगावर आठ ठिकाणी चावला व तिला गंभीर मारहाण केली. यानंतर त्याने त्यांच्या मित्रांना देखील फोन करून बोलावून घेतलं. त्याच्या मित्रांनीही तरुणीवर अत्याचार  केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments