रामदेव बाबांच्या अडचणी वाढल्या! ‘पतंजली’च्या Veg ‘दिव्य दंतमंजन’मध्ये माशांचे घटक; कोर्टाने..

0
2
रामदेव बाबांच्या अडचणी वाढल्या! ‘पतंजली’च्या Veg ‘दिव्य दंतमंजन’मध्ये माशांचे घटक; कोर्टाने..



Court Notice To Patanjali Ramdev Baba: या प्रकरणामध्ये याचिकार्त्याने आपण ब्राह्मण असून मागील अनेक वर्षांपासून ही टूथपेस्ट वापरत असल्याचं याचिकेमध्ये नमूद केलं आहे. कोर्टामध्ये याचिका करणारी व्यक्ती स्वत: वकील आहे.



Source link