Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रमग्रुरीने माफी मागणाऱ्या राष्ट्रद्रोह्यांना राज्याबाहेर हाकलून लावा; उद्धव ठाकरे यांचा सरकारवर घणाघात

मग्रुरीने माफी मागणाऱ्या राष्ट्रद्रोह्यांना राज्याबाहेर हाकलून लावा; उद्धव ठाकरे यांचा सरकारवर घणाघात

[ad_1]

हुतात्मा चौकात पोलिसांचा विरोध झुगारून हे आंदोलन सुरू करण्यात आले. येथील स्मारकाचे दर्शन घेऊन आंदोलन ही गेट वे ऑफ इंडिया समोर जमले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी सरकार विरोधी घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार शाहू महाराज, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे यांच्यासह मविआचे मोठे नेते आंदोलनात सहभागी हेल होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments