Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशकोलकात्याहून बेंगळुरूला निघालेल्या IndiGo विमानाचे इंजिन हवेतच निकामी, पुढं काय घडलं ?

कोलकात्याहून बेंगळुरूला निघालेल्या IndiGo विमानाचे इंजिन हवेतच निकामी, पुढं काय घडलं ?

[ad_1]

IndiGo flight : बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे इंजिन हवेतच निकामी झाल्याने कोलकाता विमानतळावर आणीबाणी जाहीर करत विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानतळावरील  दोन्ही धावपट्ट्या मोकळ्या करून विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरुप आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments