Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray Arrest Warrant: मोठी बातमी! राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वारंट जारी,...

Raj Thackeray Arrest Warrant: मोठी बातमी! राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वारंट जारी, काय आहे प्रकरण?

[ad_1]

Raj Thackeray Arrest Warrant : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) चेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वारंट जारी करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याने हे टक वारंट जारी केले आहे. काही वर्षापूर्वी राज ठाकरे याच प्रकरणात निलंगा न्यायालयात हजर झाले होते. १६ वर्षापूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बसची तोडफोड करून आलग लावली होती. या आंदोलनप्रकरणात राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तसेच राज ठाकरे या प्रकरणातील आठवे आरोपी आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments