Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनNawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीची मुलगी करणार बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण? वाचा अभिनेता काय...

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीची मुलगी करणार बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण? वाचा अभिनेता काय म्हणाला

[ad_1]

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर नवाजुद्दीनची मुलगी शोराची चर्चा रंगली आहे. शोरा सध्या लंडनमधील वेस्ट एंड स्टेज थिएटर समर स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. तिने तेथे म्युझिकल ब्युटी अँड द बीस्ट हे नाटक सादर केले आहे. नवाजुद्दीनने मुलीचे कौतुक करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी देखील शोराचे कौतुक केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments