[ad_1]
‘बिग बॉस मराठी’च्या घरात दर आठवड्याला नवा खेळ आणि नवी समीकरणं पाहायला मिळतात. येणाऱ्या ट्विस्टमुळे अनेकांचा खेळ बदलला आहे. आठवड्यात काहींचा तोंडावरचा ताबा सुटला तर संपूर्ण घर हे दोन सदस्य विरोधात असे इक्वेशन पाहायला मिळाले. आज ‘भाऊच्या धक्क्या’वर या बदललेल्या इक्वेशनवर चर्चा होणार आहे. भाऊच्या धक्क्यावर बिग बॉस मराठीच्या घरात फक्त रिअॅलिटी चालते, असं म्हणत रितेश भाऊ अरबाजची कानउघडणी घेताना दिसणार आहे.
[ad_2]
Source link
