Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशViral News: आयफोनसाठी झाले नग्न, तरुणींचा व्हिडिओ व्हायरल, नेमकं प्रकरण काय? वाचा

Viral News: आयफोनसाठी झाले नग्न, तरुणींचा व्हिडिओ व्हायरल, नेमकं प्रकरण काय? वाचा

[ad_1]

iPhone Contest: पैज जिंकण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील, याचा काही नेम नाही. पैज आयफोन मिळवण्यासाठी असेल तर, मग काही बोलायला नको. रशियातील एका नाईट एका क्लबमध्ये अशीच एक विचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली. ही स्पर्धा जिंकणाऱ्या व्यक्तीला आयफोन बक्षीस म्हणून दिले जाणार होते. परंतु, स्पर्धा जिंकण्यासाठी क्बलमधील लोकांना आपल्या अंगावरचे कपडे काढण्याचे चॅलेंज देण्यात आले. धक्कादायक म्हणजे, आयफोनसाठी तरुणांसह तरुणींनीही हे चॅलेज स्वीकारले आणि सर्वांसमोर विविस्त्र झाल्या. या स्पर्धेला स्ट्रिपटीज असे नाव देण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments