Tuesday, September 15, 2026
Homeक्रीडा९ महिन्यांची असताना पोलिओमुळे दोन्ही पाय निकामी झाले, आज देशासाठी ऑलिम्पिक पदक...

९ महिन्यांची असताना पोलिओमुळे दोन्ही पाय निकामी झाले, आज देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकले, मोना अग्रवालची प्रेरणादायी स्टोरी

[ad_1]

मोना अग्रवालने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले. तिने शुक्रवारी (३० ऑगस्ट) महिलांच्या १० मीटर एअर रायफल (SH1) स्पर्धेत ही कामगिरी केली. मोनाने अंतिम फेरीत २२८.७ गुण मिळवून तिचे पहिले पॅरालिम्पिक पदक जिंकले. २६ वर्षीय मोनाने अल्पावधीतच शूटिंगमध्ये आपला ठसा उमटवला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments