Tuesday, September 15, 2026
Homeक्रीडाParalympics 2024 : भारताच्या अवनी लेखराची सुवर्ण कामगिरी, नेमबाजीत स्वतःचाच विक्रम मोडून...

Paralympics 2024 : भारताच्या अवनी लेखराची सुवर्ण कामगिरी, नेमबाजीत स्वतःचाच विक्रम मोडून इतिहास रचला

[ad_1]

भारताच्या अवनी लेखरा हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. अवनीने अंतिम फेरीत २४९.७ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. अवनीसोबतच भारताच्या मोना अग्रवाल हिनेही कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. अवनीचा हा विजयही ऐतिहासिक आहे कारण तिने नवा पॅरालिम्पिक विक्रम केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments