Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशप्रेम, धोका आणि हत्या! पत्नीच्या खर्चाला त्रासून रचला मोठा कट; पोलीसही चक्रावले

प्रेम, धोका आणि हत्या! पत्नीच्या खर्चाला त्रासून रचला मोठा कट; पोलीसही चक्रावले

[ad_1]

Crime News : ग्वाल्हेरमध्ये पत्नीच्या खर्चामुळे नाराज झालेल्या पतीने स्वतःच्या पत्नीच्या हत्येचा कट रचला. या कटात त्याने आपल्या मित्रांचाही समावेश केला होता. पत्नीच्या हत्येला अपघात झाल्याचे भासवण्याचा आरोपीने पुरेपूर प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेपासून तो स्वत:ला वाचवू शकला नाही. जाणून घ्या पोलिसांनी आरोपींवर कशी कारवाई केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments