[ad_1]
Chhatrapati Sambhajinagar News: आत्महत्या करण्यापूर्वी प्रतीक्षाने सात पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. त्याची सुरुवात तिनं ’डियर अहो’, असं म्हणत पतीला उद्देशून मजकूल लिहिला आहे. प्रतीक्षाचं हे पत्र वाचून अनेकांचे डोळे पाणावत आहेत.
[ad_2]
Source link
