Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशइंडिगोच्या विमानात ‘मुझसे शादी करोगे?’, तरुणीने फिल्मी स्टाईलने केले प्रियकराला प्रपोज, पाहा...

इंडिगोच्या विमानात ‘मुझसे शादी करोगे?’, तरुणीने फिल्मी स्टाईलने केले प्रियकराला प्रपोज, पाहा क्युट VIDEO

[ad_1]

इंडिगो फ्लाइटमध्ये बॉलिवूड फिल्म टाइप प्रपोजल पाहायला मिळाले. येथे रोमांटिक अंदाजात  एका तरुणीने विमानातच फिल्मी स्टाईलने प्रपोज केले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लग्नाचे प्रस्ताव एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण क्षण असतात. अनेकदा लोक भव्य आणि खास पद्धतीने प्रपोज करण्याचा प्लॅनही करतात. इन्स्टाग्राम युजर ऐश्वर्या बन्सलने आपले प्रेम व्यक्त करत इंडिगोच्या विमानात बॉयफ्रेंडला प्रपोज केले. बन्सल यांनी विमानाने टेक ऑफ केल्यानंतर  विमानातील मधल्या जागेत अंगठी घेऊन गुडघ्यावर बसून आपल्या प्रियकराला प्रपोज केले तसेच याचा व्हिडिओही शेअर केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments