सहा दिवसांच्या बाळासह विमानतळावर आली, पण विमानात बसण्याआधी तुरुंगात पोहोचली… दुधाच्या बाटलीमळे बिंग फुटलं

0
2
सहा दिवसांच्या बाळासह विमानतळावर आली, पण विमानात बसण्याआधी तुरुंगात पोहोचली… दुधाच्या बाटलीमळे बिंग फुटलं



Crime News : एक महिला सहा दिवसांच्या बाळाला घेऊनव  विमानतळावर आली. तपासणी पूर्ण करत तीने बोर्डिंग पासही मिळवला. पण विमानतळावरील एका कर्मचाऱ्याला महिलेवर संशय आला. तपासणीत या महिलेचं बिंग उघडं पडलं.



Source link