Tuesday, September 29, 2026
Homeदेश-विदेशब्राह्मण असल्याचा अभिमान मिरवणारी पोस्ट; लेखक चेतन भगत आणि एका कंपनीच्या सीईओमध्ये...

ब्राह्मण असल्याचा अभिमान मिरवणारी पोस्ट; लेखक चेतन भगत आणि एका कंपनीच्या सीईओमध्ये जुंपली!

[ad_1]

brahmin genes row : बंगळुरूच्या एका कंटेंट मार्केटिंग कंपनीच्या सीईओ अनुराधा तिवारी यांनी ट्विटरवर ‘ब्राह्मण जीन’ कॅप्शन देत स्वत:चा फोटो पोस्ट केला.  यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. या वादात लेखक चेतन भगत यांनीही उडी घेतली.  ब्राह्मण जीन या वादावर बोलताना चेतन भगत लिहिले की, ‘जातीचा मुद्दा जितका जास्त उपस्थित केला जाईल, तितके हिंदूमध्ये फूट पडणार आहे. आणि हो, #BrahminGenes ट्रेंड हिंदू मतांमध्येही फूट पाडणारा आहे. लोकांना ते कळते की नाही माहीत नाही.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments