Saturday, September 19, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: मुंबईतील चर्नी रोड येथील म्हाडाच्या इमारतीची भिंत कोसळली; २ ठार, १...

Mumbai: मुंबईतील चर्नी रोड येथील म्हाडाच्या इमारतीची भिंत कोसळली; २ ठार, १ गंभीर जखमी

[ad_1]

Mumbai Building’s Wall Collapse News: मुंबईतील चर्नी रोड पूर्व येथील म्हाडाच्या इमारतीची कंपाउंड भिंत कोसळल्याची घटना घडली. या घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व मजूर गांधी चाळीतील नाला साफ करत असताना ही घटना घडली. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments