Maharashtra News Live August 27, 2024: Mumbai Goa Highway: कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर; गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त होणार!

0
2
Maharashtra News Live August 27, 2024: Mumbai Goa Highway: कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर; गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त होणार!


Mumbai Goa Highway: कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर; गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त होणार!

Mumbai Goa Highway: कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर; गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त होणार!
  • twitter
  • Share on Facebook

हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या ‘महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.

Tue, 27 Aug 202411:30 PM IST

Maharashtra News Live: Mumbai Goa Highway: कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर; गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त होणार!

  • Mumbai goa highway : पनवेल, पळस्पे येथून या मुंबई-गोवा मार्गावरील रस्त्यांच्या कामांच्या प्रत्यक्ष पाहणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आणि कशेडी घाटातील भोगाव येथील बोगद्याच्या ठिकाणी या पाहणी दौऱ्याची सांगता झाली.


Read the full story here





Source link