Sunday, September 13, 2026
Homeमनोरंजनअखेर रोहित चौहान सापडला, ‘लाईक आणि सबस्क्राईब’ सिनेमामधून 'या' दिवशी उलगडणार रहस्य!

अखेर रोहित चौहान सापडला, ‘लाईक आणि सबस्क्राईब’ सिनेमामधून ‘या’ दिवशी उलगडणार रहस्य!

[ad_1]

काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट व्हायरल होत होती. अनेकांना हा रोहित चौहान कोण असा प्रश्न पडला होता. तर आता हा रोहित चौहान कोण आहे हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. कारण रोहित चौहान हे पात्र ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात काही रहस्यमय घटना घडताना दिसणार आहेत. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील समोर आली आहे. त्यामुळ रोहित चौहनचे रहस्य उलगडणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments