Tuesday, September 29, 2026
HomeमनोरंजनAamir Khan: काय? आमिर खान पुन्हा लग्न करणार? रिया चक्रवर्तीच्या प्रश्नाला उत्तर...

Aamir Khan: काय? आमिर खान पुन्हा लग्न करणार? रिया चक्रवर्तीच्या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेता म्हणाला…

[ad_1]

Aamir Khan On ReMarriage: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच सुपरस्टार आमिर खान वर्कफ्रंटसोबतच त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतो. आमिर खानने दोन लग्ने केली होती. त्याने १८ एप्रिल १९८६ रोजी रीना दत्तासोबत पहिले लग्न केले, ज्यापासून आमिरला जुनैद नावाचा मुलगा आणि आयरा नावाची एक मुलगी आहे. २००२मध्ये आमिरचं हे नातं संपुष्टात आलं आणि घटस्फोटानंतर रीनाने दोन्ही मुलांचा ताबा घेतला. त्यानंतर आमिर खानने त्याची दुसरी पत्नी किरण रावसोबत लग्न केले आणि आमिरला आझाद नावाचा एक मुलगा आहे, जो सरोगसीद्वारे जन्माला आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments