Monday, September 28, 2026
Homeदेश-विदेशViral News: वाढत्या डेंग्यूला रोखण्यासाठी आनंद महिंद्रा यांनी सुचवला भन्नाट उपाय!

Viral News: वाढत्या डेंग्यूला रोखण्यासाठी आनंद महिंद्रा यांनी सुचवला भन्नाट उपाय!

[ad_1]

Anand Mahindra Latest Tweet: धोकादायक डासांच्या चावण्यामुळे डेंग्यूसह मलेरिया, चिकुनगुनिया, एन्सेफलायटीस यांसारखे इतर आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत सर्व प्रकारच्या डासांपासून संरक्षण करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. कारण डासांचा चाव किती धोकादायक ठरू शकते, याची सर्वांनाच कल्पना आहे. डासांपासून वाचण्यासाठी अनेकजण विविध पर्यायाचा अवलंब करतात. पण आनंद महिंद्रा यांनी नुकताच्या त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, एक इलेक्ट्रिक उपकरण डासांना शोधून मारत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments