Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात कोयता गँगचा उच्छाद सुरूच! भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसावर टोळक्याचा कोयत्यानं हल्ला

पुण्यात कोयता गँगचा उच्छाद सुरूच! भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसावर टोळक्याचा कोयत्यानं हल्ला

पुण्यात कोयता गँगचा उच्छाद सुरूच! भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसावर टोळक्याचा कोयत्यानं हल्ला

[ad_1]

Pune Police attack : पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना कमी होताना दिसत नाहीएत. आता तर पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. पुण्यातील रामटेकडी परिसरात भांडण सोडवायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर टोळक्यानं थेट कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments