
LIVE UPDATESरिफ्रेश
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या ‘महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Sun, 25 Aug 202411:30 PM IST
Maharashtra News Live: Mumbai Dating Scam : बुलाती है मगर..! मुंबईत डेटिंग अॅपचा घोटाळा उघड, पुरुषांना बोलावून हजारो रुपयांना गंडा
Mumbai Dating Scam : मुंबई डेटिंग घोटाळ्यातील पीडित टिंडर आणि बबलसह विविध डेटिंग साइट्सच्या माध्यमातून त्यांच्या स्कॅमर्सना भेटले. एक्सवर याविषयीची एक पोस्ट व्हायरल होत आहे. या तरुणांना हजारो रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
Sun, 25 Aug 202411:30 PM IST
Maharashtra News Live: धक्कादायक! आश्रमचालकाकडून आश्रयास असलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Chhatrapati sambhajinagar crime : आश्रमचालकानेच दोन मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे घडला आहे.







